Happy New Year 2015 | नववर्षाभिनंदन - Poem

नेहमीप्रमाणेच येते
31st  ची night
काही असतात खुश
तर काही होतात Tight

प्रत्येकाचे अंदाज वेगळे
प्रत्येकाचा आनंद निराळा
तरीपण एकच असतो
नववर्षाचा आनंद कोवळा 

काहीना 31st  म्हणजे
असते full  Party
enjoy  करता करता
जास्त होते Ninety

कोणी girlfriend  सोबत
कोणी just friend सोबत
उधळवितात रंग असे
जणू लपन्डावी औरत

DJ  वर नाचणे म्हणजे
असते  एक स्वर्गसुख
गाण्याच्या तालावर
मिळत एक नादसुख

नवे संकल्प करावे अन
सहजच विसरून जावे
नवीन वर्ष येता मग
मागचे संकल्प आठवावे

माहीतच नसत काय करू
का उगाच या वादळात मरू
वाहणारे असच वाहतात
मग तरनारा  मी का मरू

काहीही असो
31st  चा दिवस म्हणजे
न संपणारी अविरत Night
सहज बाहेर पडत असते
खऱ्या आयुष्याची Fight

Comments