Motivational Quotes

Collection of Motivational Quotes SMS


Dukhachya Ratri Jhop Kunaalch Laagat Naahi..
aani..Sukhachya Aandaat Kunihi Jhopat Naahi…
Yalach Jivan Mhantaat

***

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!

***

Marathi Inspirational Quotes 1
"Nothing is impossible, this word itself says, I'M POSSIBLE!"

***

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

***

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,
आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

***

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

***

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!

***

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

***

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच
कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

***

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.

***

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

***

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो

Comments